Browsing Tag

Deputy Commissioner of Police Anand Bhoite

Pimpri Chinchwad वाहतूक शाखेने काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर केली कारवाई; 2.31 कोटी दंड वसूल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad) वाहतूक शाखेने काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करून 2.31 कोटी दंड वसूल केला आहे. अशी माहिती आनंद भोईटे (पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी दिली…

Sangvi Crime News : सराईत गुन्हेगार गणेश गायकवाड आणि टोळीवर मोकाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी, हिंजवडी आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अन्वये कारवाई करण्यात आली…

Hinjawadi Crime News : गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 24 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा तसेच दोन वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.…

Sangvi News : शहर पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सायक्लोथॉन उपक्रम महत्त्वपूर्ण – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सायक्लोथॉन उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी निरोगी जीवन जगण्यासाठी सायकलचा नियमित वापर करुन शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी…

Chinchwad News : शहराला बकालपणा आणणा-या प्रत्येकावर कारवाई होणार, त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे…

एमपीसी न्यूज - भूमाफिया, गुन्हेगार, फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना मदत करणारे अनेकजण यांच्यामुळे शहराला बकालपणा येत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला बकालपणा आणणा-या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश…