Browsing Tag

domestic violence case

Chikhali Crime News : लग्नातील मानपान आणि हुंड्यापोटी होणा-या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही. तसेच माहेरहून हुंडा आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने अंगदुखी आणि तापीसाठी वापरल्या जाणा-या (डोलो 650 एमजी) 20 गोळ्या खाऊन आत्महत्या केली.…

Bhosari Crime News : लग्नात सोन्याची चेन दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चेन दिली नाही, असे वारंवार बोलून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेने पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 जून 2014 ते 10 मार्च 2021 या कालावधीत जयसिंगपूर कोल्हापूर, कोची…

Chikhali Crime News : दारू पिऊन पत्नीला मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दारू पिऊन पत्नीला मारहाण केली तसेच तिचा घरगुती क्षुल्लक कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वप्नील रमेश गावंडे (वय 41, रा. चिखली प्राधिकरण) असे गुन्हा दाखल…

Chinchwad Crime News: प्रेमिकेला कामावरून काढले म्हणून पत्नीचा घटस्फोटासाठी छळ, पतीसह पाचजणांवर…

एमपीसी न्यूज - प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला मारहाण करत तिचा छळ केला तसेच तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. याबाबत विवाहितेने पती, दीर, सासू, सासरा आणि कामगार महिला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सन…

Talegaon : घरगुती कारणांवरून पतीकडून पत्नीला मारहाण; पत्नीची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीला लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी सोमाटणे फाटा येथे घडली.लक्ष्मी बच्चू सिंग (वय 40, रा. सोमाटणे फाटा…

Talegaon Dabhade : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तळेगाव मनसे अध्यक्षावर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून लाखो रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली तसेच मुलगी झाली म्हणून तिचा छळ केला, अशी फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षावर…

Baramati: संतापजनक! पैशांसाठी सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला काढलं घराबाहेर!

एमपीसी न्यूज - माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी सासू-सासर्‍यांनीच सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला घरातून बाहेर काढले. 24 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून पती आणि सासू-सासरे यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस…

Bhosari : काकांकडे कैफियत मांडून नवविवाहितेने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाबाबतची कैफियत काकांकडे फोनवरून मांडत नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी भोसरी येथे उघडकीस आली.सुप्रिया ज्ञानेश्‍वर मुंडे (वय 23, रा.…

Bhosari : आईचा लटकता मृतदेह आणि हंबरडा फोडणारी चिमुकली; भोसरी येथील हृदयद्रावक घटना

एमपीसी न्यूज – रात्री आईच्या कुशीत शांत झोपलेल्या चिमुकलीचे डोळे सकाळी आईच्या लटकत्या मृतदेहासमोर उघडले. आपल्या डोक्यावरील आईचे छप्पर उडाल्याची जाणीव त्या लहानग्या जीवाला झाली आणि चिमुकलीने एकच हंबरडा फोडला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.…

Chikhali : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 डिसेंबर 2017 ते 5 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिखली येथे घडली.…