Browsing Tag

Dr Amol Kolhe

Maharashtra News : शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत

एमपीसी न्यूज - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत (Maharashtra News) करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने 1 मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी'…

Pune News : हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा’ – डॉ. अमोल…

एमपीसी न्यूज  -  दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा पुरस्कार (Pune News) माझा एकट्याचा नाही तर, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम मायबाप मतदारांचा आहे. त्यामुळे यापुढेही जनसामान्यांचे प्रश्न व…

Sansad Ratna Award 2023 : संसदरत्न पुरस्काराची घोषणा, महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश

एमपीसी न्यूज : संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी.के. रंगराजन…

Pune News : ‘संसदेत घुमला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘जय शिवराय’ आवाज’

एमपीसी न्यूज - संसदेतला माईक बंद केला, तरी (Pune News) छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ठणकावत संविधानिक पदावर असो वा…

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले, पुन्हा नाराजीच्या चर्चा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्याच जोरावर 2019 साली अमोल कोल्हे खासदारही झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार…

Markal Road : मरकळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज : आळंदी ते लोणीकंद फाट्यापर्यंत (Markal Road) संततधार पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहनांना रहदारी करत असताना मोठी अडचण…

Dr. Amol Kolhe : शेतकऱ्यांना भूमिहीन करुन औद्योगिक द्रूतगती मार्ग करण्यापेक्षा…

एमपीसी न्यूज : नाशिक औद्योगिक द्रूतगती मार्गासाठी (Dr. Amol Kolhe) भूसंपादन केल्यास शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ…

Hadapsar News : हडपसर ते उरळीकांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्त्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच…

एमपीसी न्यूज - पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

Blood Donate Camp : महारक्तदान शिबिरास भरभरून प्रतिसाद, 1,268 बाटल्या रक्त संकलित

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Blood Donate Camp) शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे मतदारसंघात चाळीस ठिकाणी आयोजन केले होते. त्यात तीन…

Bhosri : भोसरी मतदारसंघात रविवारी 11 ठिकाणी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन म्हणून खासदार डॉ.…