BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Dr Babasaheb Ambedkar

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचे वाटप

एमपीसी न्यूज - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उद्योग सेल प्रदेशाध्यक्ष अमित…

Vadgaon Maval : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वी जयंती वडगाव मावळमध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.सकाळी पुणे ते वडगाव मावळ भीमज्योतीचे आयोजन करण्यात आले. भीमज्योतीचे स्वागत वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे तसेच नगरसेवक…

Pimpri : थेरगावमधील खिंवसरा पाटील संकुलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज - थेरगाव, गणेशनगर मधील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे ॲड. पी. एस. कांबळे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते सुहास…

Vadgaon Maval : महायुतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- शिवसेना- भाजप युतीच्या वतीने वडगाव मावळ येथील येथील समाजमंदिर तसेच भाजप कार्यालयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी कान्हे, कामशेत, लोणावळा येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.…

Pimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास…

Pimpri : खासदार बारणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त बारणे यांनी अभिवादन…

Pune : एम.सी.ई.सोसायटीच्या अभिवादन मिरवणुकीत 10 हजार सर्वधर्मीय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज, रविवारी सकाळी साडेआठ वाजता अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे हे 15 वे वर्ष होते.मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र…

Pune : जनसेवा सहकारी बँकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जनसेवा बँकेच्या वतीने डाॅ आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत…

Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा फलकावरील राजकीय नेत्यांचे फोटो झाकले

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणा-या पिंपरीतील फलकावरील नेत्यांचे फोटो झाकले आहेत. निवडणूक अधिका-यांनी आज (शनिवारी) नेत्यांचे फोटो वर्तमानपत्राच्या…

Pimpri : तब्बल 22 फुटी रांगोळीमधून साकारले बाबासाहेब!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पिंपरीमध्ये 280 किलो रांगोळीचा वापर करून तब्बल 22 फुटी रांगोळीमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे 6 युवा कलाकारांनी न थांबता सलग तीन…