Browsing Tag

elections

Wakad TDR : कथित टीडीआर घोटाळ्याविरोधातील संभाजी ब्रिगेडच्या साखळी उपोषणाला अडीच महिने पूर्ण

एमपीसी न्यूज - उन्हाची वाढती तीव्रता.. उदासीन प्रशासन.. निवडणुकांच्या कामाचे (Wakad TDR)निमित्त करत कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी कारवाई बाबत महापालिका प्रशासन ढिम्मच दिसत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई…

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची(Pimpri )पूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे बारणे यांचे मताधिक्य दुपटीपेक्षा अधिक वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी…

Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून होणार सुरवात

एमपीसीन्यूज -लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीच्या अधिसुचना आज जारी केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील 8 लोकसभा(Lok Sabha Election) मतदारसंघात ही अधिसुचना जारी केली जाणार आहे.यात मराठवाड्यातील परभणी , नांदेड , हिंगोली या सह…

ICAI Exam : चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षा निवडणुकांमुळे पुढे

एमपीसी न्यूज - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे (आयसीएआय) घेण्यात येणाऱ्या (ICAI Exam) सीए फाउंडेशन, सीए अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होणार आहे.…

Pune News : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शेवटची संधी

एमपीसी न्यूज : मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. 26 डिसेंबरनंतर मतदार नोंदणीचे अर्ज आल्यास संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने मंगळवारी स्पष्ट केले. (Pune News) त्यामुळे…

DCM Ajit Pawar : तालुक्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढा – अजित पवार

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना ऊर्जा दिली. मावळ तालुक्यातील सर्व आगामी…

Pune news: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर…

Mumbai : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी; 13 उमेदवारांची…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने…