Browsing Tag

Fire breaks out in Taljai forest

Pune News : तळजाईच्या जंगलात पुन्हा आग, काही दिवसांपासून वाढल्या आगीच्या घटना

एमपीसी न्यूज : पुणेकरांना प्राणवायू देणाऱ्या तळजाईच्या जंगलात रविवारी रात्री आग लागल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तळजाई टेकडीतल वनक्षेत्राला लागून असलेल्या सीमा भिंतीजवळ आग लागल्याने अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मागील काही…