Browsing Tag

Harassment of a married woman

Chikhali Crime News : फ्लॅट व दुकान घेण्यासाठी 10 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट व दुकान घेण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे 10 लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. त्यासाठी तिचा छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Bhosari Crime : ‘बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देत…

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. भुवनेश्वर त्र्यंबक जानापुरे (वय 40), राजकुमार त्र्यंबक जानापुरे…

Chakan Crime News : सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने विवाहितेचा छळ

विवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन समाधान याने वारंवार शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Chinchwad : माहेरहून फ्लॅटसाठी 10 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. याबाबत सासरच्या सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात…

Sangvi : लग्नात चांगल्या वस्तू न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. तसेच लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 19 जानेवारी पासून 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली. गुरबीर सिंग सेठी,…

Chikhali Crime : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पती आणि सासूने विवाहितेचा छळ केला. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. पती अनिकेत भाऊसाहेब पवार (वय 23), सासू विनिता भाऊसाहेब पवार (दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे…