Browsing Tag

hinjawadi crime

Hinjawadi : किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण; एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - पाच जणांनी मिळून किरकोळ (Hinjawadi ) कारणावरून दोघांना बेदम मारहाण केली. त्यातील एकावर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास जयराम नगर, हिंजवडी येथे घडली. अमृत…

Hinjawadi : कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्ड इन्शुरन्स (Hinjawadi) असून तो कॅन्सल करण्याच्या बहाण्याने एका महिलेची एक लाख 80 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 ऑगस्ट 2023 रोजी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी महिलेने 9093216064 या मोबाईल क्रमांक…

Hinjawadi : गाडीला रस्ता देण्यावरून कार चालकाकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – गाडीला बाजू दिली नाही म्हणून कार चालकाने दुचाकीस्वाराल बेदम मारहाण केली आहे. हि घटना (Hinjawadi ) शुक्रवारी (दि.27) हिंजवडी येथे घडली आहे. यावरून श्रीनाथ दिनकर जागडे (वय 29, रा.जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून घरगुती गॅस सिंलेडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोणत्याही परवानगीशिवाय व्यावसायिक गॅस (Hinjawadi) मधून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना सोमवारी (दि.23) म्हाळुंगे, हिंजवडी येथे घडली आहे. याप्रकर्णी पोलीस हवालदार तुषार…

Mahalunge : कंपनीचा रिसर्च डाटा व पेटंट डाटा चोरून स्थापन केली दुसरी कंपनी; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सुरुवातीला भागीदारीमध्ये (Mahalunge) कंपनी स्थापन करत कंपनीचा रिसर्च डाटा पेटंट डाटा व इतर साहित्य यांची चोरी केली व नंतर त्याच आधारावर दुसरी कंपनी स्थापन केली. या फसवणुकी प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा…

Hinjawadi : बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज - विद्यापीठ चौक ते बावधन या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील (Hinjawadi) सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या कालावधीत घडली. याप्रकरणी महिलेने रविवारी…

Hinjawadi : ट्रॅव्हल्स चालकाने पार्सल योग्य ठिकाणी पोहचवले नाही म्हणून चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : ट्रॅव्हल्स बसच्या (Hinjawadi) चालकाने पार्सल म्हणून दिलेले साहित्य योग्य ठिकाणी दिले नाही म्हणून पाच ते सहा जणांनी चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हे घटना बुधवारी (दि.4) दुपारी दोन वाजता मुंबई बेंगलोर महामार्गावर घडली.…

Hinjawadi : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने महिलेची 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युबवर पार्ट टाईम जॉब (Hinjawadi) असून त्यावरील व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून महिलेकडून 11 लाख 67 हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हिंजवडी येथे घडली.…

Hinjawadi : ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सांगितले, ‘तो डीजे समोर नाचत…

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथे एका मेडिकल दुकानात गोळ्या घेण्यासाठी गेलेला तरुण चक्कर येऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणाचा मृत्यू डीजेच्या समोर नाचताना त्रास होऊन झाला असल्याचे सांगण्यात आले. यावर हिंजवडी…

Hinjawadi : आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत सरपंच निवडीवरून मंडल अधिकाऱ्यांसमोर राडा

एमपीसी न्यूज - आयटी पार्क म्हणून देशभर नावाजलेल्या (Hinjawadi) हिंजवडीमध्ये सरपंच निवडीवरून तुफान राडा झाला. सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज एका ग्रामपंचायत सदस्याने मंडळ अधिकाऱ्यांसमोर टराटरा फाडून टाकला. हा…