Browsing Tag

IMD

New Delhi : यंदा समाधानकारक पाऊस होणार; सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज- भारतीय हवामान खात्याने आज यंदाच्या हंगामाचा पावसाचा अंदाज जाहीर केला असून या वर्षी सुमारे 96 टक्के पावसाची शक्यता आहे.  भारतीय हवामान खात्यातर्फे आज पहिला अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता…