Browsing Tag

Jamie Knight

Talawade : फ्री स्टाईल फुटबॉलचा ‘जादूगार’ जेमी नाइटचे पोद्दार स्कूलमधील विद्यार्थ्यांना…

एमपीसी न्यूज - जगातील अव्वल व्यावसायिक फ्रीस्टाईल फुटबॉलपटू जेमी नाइट याने सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये  तळवडे (Talawade) येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना आपली फुटबॉलवरील हुकुमत दाखवली. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वाकड तर्फे…