Browsing Tag

job fraud

Hinjawadi : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून फुकट काम करून घेत तोतया कंपनी चालक गायब

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी आठ तरुणांकडून पैसे घेतले. ते मुलाखतीमध्ये पास झाल्याचे सांगत नोकरीपूर्वी इंटर्नशिप करावी लागेल. मुलांकडून तीन महिने घरूनच इंटर्नशिपचे काम करून घेतले. त्यानंतर तोतया कंपनी चालक गायब…

Nigdi : ऑनलाइन जॉब शोधताय, थांबा ! नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन संकेतस्थळावरून नोकरी संदर्भात मेल आला. त्यात दिलेल्या अटींची तरुणाने पूर्तता केली. त्यातूनच वारंवार पैशांची मागणी झाली. तरुणाने वारंवार ही पैशांची मागणी देखील पूर्ण केली. तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपये घेतले. लाखो…

Chikhali : नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 60 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊनही तिला नोकरी दिली नाही. यावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 10 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन…

Hinjawadi : नोकरीच्या आमिषाने तरूणीला आठ लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षित तरूणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी आठ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली आहे.याप्रकरणी मोहम्मद मुस्कान आलम (वय 20, रा. डब्ल्यु, झेड, 1015, वसईधारापूर, रमेशनगर, दिल्ली) याच्यासह…

Bhosari : नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याच्या बहाण्याने एका जॉब कन्सल्टन्सीने तरुणांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाशिक फाटा येथे ट्रगल जॉब कन्सल्टन्सीमध्ये 12…

Wakad : नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पावणेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणाची पावणेपाच लाखांची फसणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सुजय संजय घनवट (वय 21, रा. गारमळा कॉलनी, नखातेवस्ती,…

Hinjawadi : बीडीएसला प्रवेश मिळवून देण्याचा बहाण्याने विदेशी तरुणाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मेडिकलच्या बीडीएस शाखेला प्रवेश मिळवून देण्याचा बहाण्याने तरुणाची पाच लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2017 रोजी हिंजवडी येथे घडला.महेरी अब्दुल हैदरी (वय 26, रा. पाषाण रोड, पुणे. मूळ रा. बंद्राअब्बास, इराण) यांनी…

Pune : कॅनडामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 12 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कॅनडामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 11 लाख 90 हजार 300 रुपयांची ऑनलाईन व्यवहाराद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोपोडी येथील 47 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. डेव्हिड ब्रॅन्ड ऑन, नादिर…