Browsing Tag

Kalapini

Talegaon Dabhade : फिजिकल थिएटर” विषयी जाणून घेत कलापिनीत जागतिक रंगभूमी दिन साजरा

एमपीसी न्यूज : स्वतःमधलं उत्तम  शोधण्यासाठी मुक्तपणे (Talegaon Dabhade) विचार करून चौकटी पलीकडचा विचार केला तर कलाकार किंवा माणूस म्हणून जे समाधान आपण म्हणतो ते मिळू शकेल. असा सुंदर विचार घेऊन  जागतिक रंगभूमी दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला.…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरीत संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त नृत्य नाट्य सादर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिरात (Talegaon Dabhade) श्री संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्या निमित्त विठ्ठल मंदिर संस्थानातर्फे कलापिनी व सृजन नृत्यालय यांनी "भाग्ये देखिला तुका" हे नृत्य नाट्य सादर केले. तुकाराम…

Pune : विविध उपक्रमांनी कलापिनीचा महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : कलापिनी महिला मंच 'तर्फे  'महिला दिन' मोठ्या उत्साहात (Pune) साजरा करण्यात आला. तळेगावातील स्त्री वर्गाला एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावं या उद्देश्याने ह्या महिला मंचची स्थापना झाली…

Pune : कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : मराठी सहित्यात आपल्या तळपत्या लेखणीने (Pune) साहित्याचे सर्व प्रकार हाताळणारे सिद्धहस्त लेखक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला मार्गदर्शन करतात. मानवी भाव…

Pune : कलापिनी महिला मंच आणि बाल भवनचा वैशिष्ट्यपूर्ण संक्रांत उत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : संक्रांत म्हणजे (Pune) उत्साहाचा, आनंदाचा, छान छान वाणं देऊन एकमेकींशी संवाद साधण्याचा सण. महिला आतुरतेने ह्या सणाची वाट पाहतात. असा हा उत्साहाचा समारंभ कलापिनीमध्ये बालभवन आणि महिला मंच यांनी मिळून अतिशय उत्साहात साजरा केला.…

Pune : कलापिनीच्या पारितोषिक विजेते ‘सय सरी’ मुकनाट्याने जिंकली रसिकांची मने

एमपीसी न्यूज : पुण्यात अत्यंत (Pune) मानाचा समजला जाणारा नाट्यसत्ताक महोत्सव 13 जानेवारी पासून पुण्यातील वेगवेगळ्या नाट्यगृहात सुरू आहे. या नाट्यमोहत्सवात वर्षभरातील जी दर्जेदार नाटकं असतात, त्यांना सहभागी होण्याचा मान मिळतो. गेल्या दोन…

Talegaon Dabhade : रसिकांच्या उदंड प्रतिसादात कलापिनी व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानचा ‘रौप्य…

एमपीसी न्यूज : कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या…

Kalapini : कलापिनी संस्थेला महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या (Kalapini) रंग महोत्सव समारोप समारंभामध्ये तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेला डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कलावंत…

Talegaon : ‘भाग्ये देखीले तुका’ने सृजन नृत्य महोत्सवाचा कळस रचला

एमपीसी न्यूज : गेल्या पाच दिवसांपासून (Talegaon) सुरु असलेल्या सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षनिमित्त आयोजित सृजन नृत्य महोत्सवाची सांगता कलापिनीच्या कै. डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुलात संपन्न झाली. तळेगाव नगरीत इतका नेत्रदीपक भव्य…

Talegaon : ‘दुर्गा झाली गौरी’ने गाजविला सृजन नृत्य महोत्सवाचा चौथा दिवस……

एमपीसी न्यूज : कलापिनीच्या कै.शं.वा.परांजपे नाट्यसंकुलात (Talegaon) गेले तीन दिवस अतिशय उत्साहात पार पडत असलेल्या सृजन नृत्यालयाच्या महोत्सवात 'दुर्गा झाली गौरी' या नृत्य नाट्याने महोत्सवला एक आणखी शिरपेच विराजमान झाला. महोत्सवाच्या चौथ्या…