Browsing Tag

kalewadi Crime News

Kalewade News : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकांना गंडवले

एमपीसी न्यूज - एका बँकेचे 40 लाखाचे कर्ज असताना (Kalewade News) तशीच बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी कागदपत्रे कर्ज मंजुरीसाठी सादर करून 40 लाखाचे कर्ज घेतले. मात्र, बँकांच्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली. हा प्रकार 11 डिसेंबर 2014…

Pimpri Crime News : झेरॉक्स व्यवस्थित न आल्याने दुकानात तोडफोड करत दुकानदार महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज -  झेरॉक्स प्रत व्यवस्थित न आल्याने एका व्यक्तीने दुकानात तोडफोड करून महिलेशी गैरवर्तन करत तिचा (Pimpri Crime News)विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी बारा वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली. सहदेव मंगलराव…

Kalewadi : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोन जणांना…

एमपीसी न्यूज : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ (Kalewadi) बाळगल्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्याची घटना काळेवाडी येथे घडली आहे.गोपाळ कोंढाळे (वय 35 वर्षे, आधार कॉलनी नंबर एक, तापकीर चौक,…

Wakad : गांजा सेवन करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : काळेवाडी येथे (Wakad) गांजा सेवन करणाऱ्यास अटक करून त्याच्याकडून सामग्री जप्त करण्यात आली आहे. महेंद्र मोरे (वय 28 वर्षे, रा. काळेवाडी मूळ गाव टले, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलिस…

Kalewadi : बंद घरातून 1.60 लाख रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घरातून 1.60 लाख रुपये (Kalewadi Crime) किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरल्याची घटना नढेनगर येथे घडली. याबाबत समीर खान (वय 36 वर्षे, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात…

Kalewadi: घरासमोरील भिंतीच्या वादावरून 14 जणांनी केली महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : काळेवाडीमध्ये (Kalewadi) घरासमोरील भिंतीच्या वादावरून 14 जणांनी एका महिलेस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत पिडीत 23 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी दिपक मिस्त्री (वय…

Kalewadi Crime News : लग्न समारंभात चोरी, दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - लहान बहिणीच्या लग्नसमारंभात आलेल्या महिलेची दोन लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना काळेवाडी येथील रागा पॅलेस हॉल येथे मंगळवारी (दि. 19) रात्री घडली.आरती दिनेश मोटवानी (वय 28, रा. साई चौक,…

Kalewadi Crime News : शालेय विद्यार्थ्यांकडून वर्गातील मुलावर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज - धक्‍का लागल्याच्या कारणावरून तीन शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार केले. काळेवाडी येथे बुधवारी (दि. 20) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.निखिल बाळू जोगदंड (वय 15,…

Kalewadi Crime News : मध्यरात्री ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, ट्रकच्या फोडल्या काचा

एमपीसी न्यूज - मध्यरात्री एका ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम चोरली तसेच, ट्रकच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. धनगर बाबा मंदीर, काळेवाडी येथे मंगळवारी (दि.22) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन…