Browsing Tag

Khalapur

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत तीन बैल, एका शेळीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात (Raigad News) असलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये तीन बैल आणि एका शेळीचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर…

Irshalwadi : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – अजित पवार

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातल्या (Irshalwadi) इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या…

Raigad News : इर्शाळवाडी दुर्घटना; शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

एमपीसी न्यूज : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी (Raigad News) येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला…

Raigad News : खालापूर जवळ इर्शालगड गावातील वस्तीवर दरड कोसळली; शेकडोजण मलब्याखाली अडकले

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शालगड गावातील एका वस्तीवर डोंगराची दरड कोसळली. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी घडली. यामध्ये शेकडो नागरिक दरडीखाली अडकले गेले आहेत. बचाव पथकाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू…

Maval : पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval) मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात…

Karajt News: कर्जत, खोपोली, खालापूरमधील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - कर्जत, खोपोली, खालापूर या शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाने सतर्क, दक्ष रहावे, उपाययोजना कराव्यात, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भावनेच्या आहारी जाऊन नातेवाईक रुग्णांना भेटतात. यातूनच कुटुंबाच्या…

Lonavala : कर्जत, खालापूरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत, खालापूरमधील शेतक-यांचे वादळी वा-यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांसह आंबा, चिकू, काजू, फणस, केळीच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ मदत…