Browsing Tag

khed crime

Khed : शेतातील किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण; दोन भावांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शेतातील सोयाबीन काढण्याची मशीन (Khed ) का नेली? या किरकोळ कारणावरून दोघांनी शेतीतील सामानाचे नुकसान करत 65 वर्षीय शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हि घटना 18 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील भिवरेवाडी येथे घडली. यावरून राजाराम…

Khed : बैल पोळ्याला डीजे लावल्यावरून दोन गटात वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बैल पोळ्याला डीजे लावल्याच्या वादावरून (Khed) खेड तालुक्यातील दत्तनगर धामणी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री घडली. बाबाजी रामदास…

Khed : कंपनीतून साडे सहा लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज : कंपनीच्या आवातून चोरट्यांनी 6 लाख 62 हजार रुपयांचे साहित्य चोरून (Khed) नेले आहे. हि घटना 7 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत खेड येथील चिंबळीफाटा येथील प्रोफाइल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमीटेड येथे घडली आहे. याप्रकरणी किरण नायारण…

Khed : सुरक्षारक्षकाला पैशाच्या कारणावरून दगड व पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज - पैशाच्या कारणावरून (Khed) तीन जणांनी एका सुरक्षारक्षकाला पट्ट्याने, दगडाने व फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवारी ( दि.4) खेड तालुक्यातील मिंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी राहुल दत्तात्रय टोपे (वय 27 रा…

Khed : घरगुती वादातून भावानेच केला भावावर वार

एमपीसी न्यूज - दोन सख्या भावांमध्ये घरगुती कारणावरून भांडण सुरू असताना लहान भावाच्या मित्राने मोठ्या (Khed) भावावर सुरीने वार केले. तर लहान भावाने फळीने मारून मोठ्या भावास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी साडेसहा वाजताच्या…

Khed : जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेची खरेदी झालेली (Khed) असताना त्या जागेच्या कागदपत्रांवर नावे लाऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली. त्यानंतर जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 एप्रिल ते 29 सप्टेंबर या…

Khed : पैशांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील कुरुळी येथील एका (Khed) व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. हा प्रकार 24 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत कुरुळी ( ता. खेड ) येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित…

Khed : दुचाकीची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू तिघे जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीची समोरासमोर (Khed) धडक झाली. यामध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात खेड तालुक्यातील आंबेठाण येथे मंगळवारी (दि.25) रात्री उशिरा घडला.  या अपघातात दीपक रमेश चौधरी यांचा मृत्यू…

Khed : मेदनकरवाडी येथील वर्कशॉपमध्ये 20 लाखांची चोरी

एमपीसी न्यूज -  खेड  (Khed) तालुक्यातील मेदनकरवाडी येथे एका वर्कशॉपमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी तब्बल 20 लाख 89 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. हनुमंत उद्धव गोसावी (वय 47, रा. भोसरी) यांनी…

Khed : शेतात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील (Khed) गोनवाडी गावाजवळील शेतात पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला.  पोलिसांनी या कारवाईत 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने गुरुवारी (दि.7)सकाळी केली. या प्रकरणी…