Browsing Tag

khed crime

Khed : पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्याला शस्त्राने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला (Khed) लाथा-बुक्क्यांनी व शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना डुडुळगाव येथील आळंदी मोशी रोड येथे शुक्रवारी (दि.5) दुपारी घडली.याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात…

Khed : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी (Khed) गेलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री अकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील अंबिका उर्फ त्रिमूर्ती कला केंद्र येथे घडली.सिकंदर…

Khed : ‘ती’ लिफ्ट तिच्यासाठी ठरली शेवटची! दुचाकी टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घरी जाण्यासाठी घेतलेली लिफ्ट एका तरुणीसाठी शेवटची (Khed) ठरली. निघोजे येथे दुचाकी व टेम्पो यांच्या धडकेत 33 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.28) पहाटे निघोजे, खेड येथे घडला.याप्रकरणी राजेंद्र शंकर…

Khed : घर खरेदीच्या व्यवहारात नागरिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : घर खरेदीच्या व्यवहारात एका (Khed) नागरिकाचे घरमालकाने तब्बल 26 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 12 जून ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत खेड येथील खराबवाडी येथे घडली.याप्रकरणी उमाकांत सोमनाथ पाटील (वय 39, रा.…

Khed : मूळ मालकाच्या परस्पर चक्क 50 गुंठे शेत जमीन विकली; चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मूळ मालकाच्या परस्पर 50 गुंठे शेतजमिनीची विक्री केल्याचा प्रकार खेड (Khed) तालुक्यातील चिंबळी येथे घडला.  या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 4 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबर या कालावधीत घडली. बंकटसिंग…

Khed : रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला वाहनाची धडक; पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पायी रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला एका (Khed) वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) दुपारी खेड येथील कुरळी गावात झाला.याप्रकरणी परवेज अल्लाउद्दीन अंसारी (वय 25, रा…

Khed : पीकअपची पायी जाणाऱ्या पती-पत्नीला धडक, पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वेगात आलेल्या पीकअपने पायी (Khed) जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.29) मोईगाव, खेड येथे घडला आहे.याप्रकरणी राहूल प्रतापसिंग कुशावाह (वय 29, रा.कुरुळी,खेड)…

Chakan : गतिमंद मुलाने केला वडिलांचा खून

एमपीसी न्यूज - गतिमंद मुलाने वडिलांसोबत (Chakan) भांडण करून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली.खंडू लांडे (रा. दौंडकरवाडी, ता. खेड) असे खून…

Khed : निघोजे येते तरुणाला पिस्टल व काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील (Khed) तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी शुक्रवारी (दि.17) दुपारी अटक केली आहे.नितीन लक्ष्मण कांबळे (वय 23 रा. खराडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे…

Khed : मजुरीचै पैसे मागितले म्हणून मजुराला मारहाण करत दुचाकीचे केले नुकसान

एमपीसी न्यूज - मजुरीचे पैसे मागितले (Khed) या रागातून चार ते पाच जणांनी मजुराला व त्याला मुलाला मारहाण करत त्यांची दुचाकी व मोबाईलचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि.11) वाहगाव ता. खेड येथे घडली आहे.याप्रकरणी गुलाब रामभाऊ पांगळे (वय 50…