Browsing Tag

Kondhwa

Kondhwa Crime : वाढदिवसाचा केक न स्वीकारणाऱ्या तरुणीवर घरात घुसून हल्ला; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे…

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने (Kondhwa Crime) तरुणीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी केक पाठवला. मात्र तो केक तिने न स्वीकारल्याने आरोपीने या तरुणीच्या सोसायटीतील सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि जबरदस्तीने या…

Kondhwa : दारू पिण्यावरून भांडण; भाच्याने मामाला पाठवले यमसदनी

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात  (Kondhwa) दारू पिण्यावरून भांडण झाल्याने मामा अन् भाच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भाच्याने रागाच्या भरात मामाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान…

NIA : दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारा बडोदावाला अटकेत

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवादी प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होऊ लागले आहे. या प्रकरणात  दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यातील एकाला  ‘आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र…

Pune : ‘कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर’ असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

एमपीसी न्यूज - कोंढवा, कौसर बाग येथे (Pune) आज (शनिवारी) पहाटे आगीची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य ओळखून शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण आणले. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. त्या जवानांमध्ये कोंढवा…

Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

एमपीसी न्यूज -  कोंढवामधील  कौसर बाग येथे (Kondhwa)पहाटे एक भंगार मालाचे गोडाऊन व शेजारीच असलेल्या गॅरेजमधे आग लागली . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एकुण 8 वाहने व जवान घटनास्थळी दाखल झाली होती. Talegaon : कोणत्याही परवानगी शिवाय…

NIA : एनआयएने अटक केलेल्या डॉक्टरचा मोठा खुलासा; दहशतवाद्यांना दिले घर आणि नोकरी

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये एनआयएची दहशतवाद्यांविरोधात (NIA) धडक मोहीम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोंढवा हा दहशतवाद्यांचा हॉटस्पॉट होतोय का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याच दरम्यान काल पुन्हा एकदा एनआयएने इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणा…

Maharashtra ISIS Module : एनआयएची मोठी कारवाई; कोंढव्यातून इसिसमध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरला…

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय तपास संस्थेने (Maharashtra ISIS Module) आज इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन देण्याऱ्या आणखी एका व्यक्तीला एनआयएने अटक केल्याची मोठी बातमी…

Breaking News : कोंढवा येथे गॅस गळतीने आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज - कोंढवा खुर्द येथील ( Breaking News) साळुंखे विहार रस्ता येथे आज (शनिवारी) दुपारी साडे बाराच्या सुमारास एमएनजीएल गॅस पाईप लाईनमध्ये गळती होऊन आग लागली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…

Kondhawa : कोंढवा बुद्रुकमध्ये गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज - आज सकाळी कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग (Kondhawa) लागली .हे गोडाउन कापड व पडद्यांचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमुळे परिसरात मोठे धुराचे लोळ उठले आहेत. Vadgaon : मनसेचे ‘माझं वडगाव माझं व्हिजन…

Kondhwa : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज -कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या ( Kondhwa ) मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार वडील जखमी झाले आहेत.या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल…