Browsing Tag

Kondhwa

Pune : धक्कादायक! अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर नातेवाईक व मित्रांकडून बलात्कार

एमपीसी न्यूज : 17 वर्षीय कर्णबधिर मुलीवर तिच्याच मित्र तसेच नातेवाईक (Pune) आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधिर शाळेतील शिक्षिकेने विचारणा केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा…

Kondhwa : दफनभूमी असो की स्मशानभूमी ती लोकवस्तीच्या बाहेरच असावी – प्रमोद नाना भानगिरे

एमपीसी न्यूज - कोंढवा हे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा (Kondhwa) परिसर म्हणून परिचित आहे. मात्र, कोंढव्यात जिथे हिंदू लोकवस्ती आहे. त्या भर लोकवस्तीत मुस्लिम समाजाची  दफनभूमी बांधण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे…

Chikhali : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी उत्तर प्रदेश मधील टोळी गजाआड; चिखली पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेश येथून येऊन पिंपरी-चिंचवड (Chikhali)व पुणे शहरात रेकी करून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी…

Pimpri : विचार कोणाताही असो; देश अन्‌ महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून (Pimpri) देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी 40 जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते…

Kondhwa: आर्थिक वादातून नागरिकाचा खून, 12 तासात तीन आरोपींना बेड्या

एमपीसी न्यूज - आर्थिक वादातून कोंढव्यात पारशी मैदानावर (Kondhwa)चाकूने भोसकून एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने आणि कोंढवा पोलिसांनी तीन आरोपींना 12 तासांत अटक केली.शहानवाझ ऊर्फ बबलू…

Kondhwa : स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय- प्रा. डॉ. भूषण पटवर्धन

एमपीसी न्यूज – आयुर्वेदासह इतर भारतीय चिकित्सा पद्धतीचे महत्व (Kondhwa)अनेकदा अधोरेखित झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील आयुर्वेदाला, भारतीय पारंपरिक चिकित्सेला प्रोत्साहन दिले असून, औषध निर्माणाचा पहिला प्रकल्प जामनगरला उभारला आहे.…

Kondhwa : वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

एमपीसी न्यूज  - पिंकी' नावाच्या नऊ वर्षांच्या कुत्र्याचा रस्त्यात झोपेत ( Kondhwa) असताना महिंद्रा थारखाली चिरडल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना 19 सप्टेंबर रोजी सकाळी घडली. कोंढवा पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.…

Pune : गणेशोत्सवामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले अटक; 7 लाख 30 हजार रुपयांचे मोबाइल…

एमपीसी न्यूज : पुणे शहरात (Pune) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांची अवाक जावक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये लोकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना हडपसर आणि कोंढवा अशा दोन वेगवेगळ्या…

Kondhwa : कोंढव्यातील अनधिकृत शाळेचा पर्दाफाश; संस्थाचालक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात अनधिकृतरित्या चालणाऱ्या टीम्स तकवा इस्लामिक मतलब अँड स्कूल या शाळेच्या संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील…

Kondhwa : कोंढव्यात रेडबुल एनर्जीच्या गोडाऊनमध्ये जबरी चोरी

एमपीसी न्यूज - कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेडबुल एनर्जी ड्रिंक ठेवलेल्या (Kondhwa) एका गोडाऊनमध्ये 27 ऑगस्ट च्या रात्री जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.…