Browsing Tag

Late MP Girish Bapat

Pune : महाविकास आघाडीच्या वाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

एमपीसी न्यूज - दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (Pune) पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (उध्दव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र निवडणूक लढविणार आहेत. 2 वेळा काँग्रेसचा पुणे लोकसभा…

Pune : पुणे लोकसभा निवडणूक, माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - आगामी पुणे लोकसभा निवडणुकी (Pune)संदर्भात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारणा केली असता, माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे मोहोळ यांनी पुणे लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतल्याची कुजबुज…