Browsing Tag

Loksabha election 2019

Maval : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नका

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज (शनिवारी)सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. त्यामुळे नियमानुसार मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नये, अशी मागणी शिवसेना-भाजपच्या…

Pimpri: विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न; विश्वजीत बारणे यांचे घरगुती कार्यक्रमातील फोटो केले व्हायरल

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून पार्थ पवार यांच्यावरील टीकेल उत्तर देण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत यांचे घरगुती कार्यक्रमातील…

Maval : पार्थ पवार यांचे खासगी फोटो ‘व्हायरल’ करणा-याविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांची वैयक्तिक बदनामी करणारे फोटो 'सोशल मीडिया'वर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे…

Pimpri : आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमांतून देशहिताचे काम करायचे आहे – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात मलिन झाली आहे. भाजपा सरकार हे 2 कोटी रोजगार मागील पाच वर्षात देणार होते. परंतु भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. विद्यमान खासदारांनी देखील मावळ मध्ये मागील पाच वर्षात…

Maval : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ‘सोशल मीडिया’वरून चिखलफेक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार उद्या संपणार असताना आज (शुक्रवारी) महायुती आणि महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून 'सोशल मीडिया'वरून चिखलफेक केली जात आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख…

Maval : लोकसभा मतदार संघातील 208 मतदान केंद्रांचे ‘वेबकास्टींग’

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे असून त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. 'सीसीटीव्ही' कॅमे-याच्या माध्यमातून या केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले…

Pimpri : महापालिका कर्मचा-यांना मतदानासाठी सुट्टी

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना निवडणुकीत मतदान करता यावे, याकरिता 29 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांना…

News Delhi : भाजपचे ‘संकल्पपत्र’ जाहीर; शेतकऱ्यांना पेंशन, घराघरांमध्ये वीज, शौचालय…

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने भारतीय जनता पक्षाने आपला "संकल्प पत्र " अर्थात निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. पुढील पाच वर्षासाठी या संकल्पपत्रामध्ये राम मंदिर, कलम 370, युवकांना रोजगार, महिला सुरक्षा या विषयी…

Lonavala : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 68 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, दहशतमुक्त वातावरणात निवडणुका व प्रचार यंत्रणा पार पडावी याकरिता खबरदारी म्हणून लोणावळा व खंडाळा भागातील 68 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक…

Pimpri : मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी उद्या अधिसूचना प्रसिद्ध होणार

एमपीसी न्यूज - केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना उद्या (मंगळवारी दि.2) प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार या दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना 9…