Browsing Tag

loni kalbhor

Pune Crime News : सराईत दुचाकीचोर अटकेत, 8 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आले असून चोरलेल्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शाहवेज शहजाद अन्सारी (वय 25, रा.…

Loni Kalbhor News : कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  हनुमंत दर्याप्पा…

Pune News : हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने ओळखीच्या व्यक्तीनेच केली घरफोडी

एमपीसी न्यूज : हॉटेल मध्ये जेवणासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने घरफोडी करत तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरोवर हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी मोहन पंढरीनाथ ढोणे…

Loni Kalbhor News : अज्ञात वाहनाच्या धडकेत 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका 48 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. लोणी काळभोर गावच्या हद्दीतील बोरकर वस्ती येथील पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विठ्ठल पांडुरंग काळे…

Pune Crime : चार दिवसानंतरही पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा शोध लागेना

एमपीसी न्यूज - मागील बुधवारपासून बेपत्ता असलेल्या गौतम पाषाणकर यांचा चार दिवसानंतर ही शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पाच पथके आणि शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक सातत्याने काम करत आहे.पाषाणकर ज्या ज्या…

Loni kalbhor : पुण्यात कुत्र्याने अंगणात घाण केल्यामुळे  शेजारणीमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज - कुत्र्याने अंगणात घाण केल्याच्या कारणावरून दोघी शेजारणीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या झटापटी नंतर एकीने दुसरीच्या डोक्यात स्टीलचा हंडा मारून तिला जखमी केले. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार गुरुवारी…

Pune : पुणे ग्रामीणच्या ‘एलसीबी’ पथकाकडून गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज : खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज, शनिवारी यश मिळाले. या आरोपीकडून गावठी पिस्तूल,…

Pune : पुणे मेट्रोचा मुंबई मेट्रो प्रमाणे विस्तार करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचा मुंबईप्रमाणेच विस्तार करणार, असे अजित पवार यांनी सांगितले. मुंबई येथे मेट्रोच्या आढावा बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले असून पुण्याहून पिंपरी-चिंचवडला जाणा-या मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण…