Browsing Tag

Maharashtra corona deaths

Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,059 नवे रूग्ण, बाधितांची संख्या 16.45 लाखांवर

एमपीसी न्यूज - राज्यात आज‌ (रविवारी) 5 हजार 648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14‌ लाख 60 हजार 755 झाली आहे. राज्यात आज 6 हजार 059 नवे रुग्ण आढळून आलेत.  राज्यात कोरोना…

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 11,204 जण कोरोनामुक्त तर, 9,060 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 204 जण कोरोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत राज्यभरात एकूण 13 लाख 69 हजार 810 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याचा…

Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना बळींचा आकडा 42 हजारांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज - राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाख 58 हजार 606 वर गेली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे…

Maharashtra Corona Update: राज्यातील 85 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - राज्यात आज 10 हजार 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 13 हजार 714 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 13 लाख 30 हजार 483 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता…

Maharashtra Corona Update: सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट

एमपीसी न्यूज - राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही…

Maharashtra Corona Update: कोरोनामुक्तांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर, सलग दुसऱ्या दिवशी नव्या…

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84 टक्के आहे, अशी माहिती राज्याचे…

Maharashtra Corona Update : दिलासादायक! एका दिवसात तब्बल 10,333 रुग्ण बरे!

एमपीसी न्यूज - राज्यात आजही विक्रमी रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 10 हजार 333 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 717 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली…

Mumbai: राज्यात नवे 771 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 541, मृतांचा आकडा 583 वर

एमपीसी न्यूज - राज्यात आज कोरोनाच्या नवीन 771 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. राज्यात आज 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 583 झाला आहे, अशी…

Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारचा तर कोरोना बळींच्या संख्येने 250 चा टप्पा

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज पाच हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजार 218 वर पोहोचला आहे तर…

Mumbai: राज्यात दिवसभरात 113 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 748, मृतांचा…

एमपीसी न्यूज - राज्यात आज (रविवारी) कोरोनाबाधित 113 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे. राज्यात नवीन 13 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 45 झाला आहे. आतापर्यंत 56 कोरोनाबाधित…