Browsing Tag

maharashtra police

Pune news: दहशतवादी कारवायांविरोधात लष्कर आणि पोलिस यांचा ‘सुरक्षा कवच’ हा संयुक्त सराव

एमपीसी न्यूज- भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोहोंसाठी संयुक्त सरावाचे आयोजन लष्कराच्या अग्नीबाज विभागाने नुकतेच (9 ऑक्टोबर 2020 रोजी) लुल्लानगर, पुणे येथे केले होते.  पुणे येथील एखादी संभाव्य दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी दहशतवादविरोधी…

Pimpri news: पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द करा

एमपीसी न्यूज - गृह मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून, कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्व पोलिसांना शासनाच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही. या नविन परिपत्रकातील जाचक अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे जाचक अटी रद्द करून…

Maharashtra Police : राज्यातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलीस दलातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 359 अधिकाऱ्यांचा तर 2 हजार 413 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अनेक पोलिसांना कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण…

Maharashtra Police : उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण 58…

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (शुक्रवारी, दि. 14) पोलीस पदकांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलीस…

Maharashtra Police: कोरोना काळात राज्यात टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सव्वा दोन लाख गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 24 हजार 697 गुन्हे दाखल झाले आहेत. 32 हजार 989 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि 19 कोटी 62 लाख 34 हजार 944 रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती…

Raksha Bandhan tribute to Maharashtra Police : तुमही बंधू….

एमपीसी न्यूज - कोरोना महामारी, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलीस आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर होते, आहेत आणि राहतील. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली काळजी घेणाऱ्या या रक्षणकर्त्या पोलीस बांधवांविषयी रक्षाबंधनाच्या दिवशी कृतज्ञता…

Maharashtra Police: लॉकडाऊन कालावधीत कोरोना संदर्भात 2 लाख 19 हजार गुन्हे दाखल; 32 हजार जणांना अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 19 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 32 हजार 467 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 कोटी 24 लाख 46 हजार 104 रुपये दंड आकारण्यात आला आहे,…

Maharashtra Police: राज्यात कोरोना काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 97 हजार जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 97 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 31 हजार 332 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात…

Maharashtra Police : हाताची घडी, तोंडावर मास्क; महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल मीडियावरून विविध कलात्मक पोस्टद्वारे जनजागृती केली जात आहे. प्राथमिक शाळेत 'हाताची घडी, तोंडावर बोट' असा सल्ला, संदेश, दम वारंवार दिला जात असे. त्याचाच…

Mumbai: 12 हजार 538 पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज - राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.…