Browsing Tag

Maharashtra state

Inter District ST Bus Service : मोठी बातमी ! राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

एमपीसी न्यूज - राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. मात्र, एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.…

Cyber Sakhi : ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमांतर्गत पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजिटल स्त्री शक्ती' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 21 जुलै) रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती…

Pune : राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी द्या : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन नियमावली तयार करून राज्यात सर्वत्र सलून पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊनमुळे…

Cyber Crime : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राज्यात 475 विविध गुन्हे दाखल, 256 अटकेत

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने राज्यभरात 475 विविध गुन्हे दाखल केले असून 256 व्यक्तींना अटक केल्याचे माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस…

State Corona Update: आज 2259 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 90,787

एमपीसी न्यूज - आज राज्यात 2259 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 90,787 झाली आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1663 कोरोना मुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

State Corona Update : महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 82 हजारांवर ; 2739 नव्या रूग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज - आज राज्यात 2739 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून  राज्यातील एकूण रुग्णसंख्या 82,968 झाली आहे. दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 2234 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यात…

Mumbai : राज्यात आज 2 हजार 436 नव्या रुग्णांची नोंद; दिवसभरात 60 कोरोना बळी

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 667 झाली आहे. आज 2436 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 18 हजार 786 रुग्ण बरे झाले…

Pune : महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धनासाठी विकास महामंडळ स्थापन करावे -सह्याद्री गिरीभ्रमण…

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकारने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करावे आणि शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीमधील सातवाहन आणि…