Talegaon Dabhade : रोटरी क्लब मार्फत महाशीर माशांचे तिसर्या टप्प्यातील प्रत्यारोपण संपन्न
एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व पोस्को इंडिया लिमिटेड (Talegaon Dabhade) कंपनीच्या सीएसआर फंडातून तळेगाव स्टेशन येथील तळ्यात महाशीर माशांचे तिसर्या टप्प्यातील प्रत्यारोपण करण्यात आले.
Alandi : आळंदीमधील डोळे लागण…