Talegaon Dabhade : रोटरी क्लब मार्फत महाशीर माशांचे तिसर्‍या टप्प्यातील प्रत्यारोपण संपन्न

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व पोस्को इंडिया लिमिटेड (Talegaon Dabhade) कंपनीच्या सीएसआर फंडातून तळेगाव स्टेशन येथील तळ्यात महाशीर माशांचे तिसर्‍या टप्प्यातील प्रत्यारोपण करण्यात आले.

Alandi : आळंदीमधील डोळे लागण रुग्णसंख्येचा वेग मंदावला ; नवीन रुग्ण संख्या 86

या कार्यक्रमास पोस्को कंपनीचे पदाधिकारी जॉन सो.सर,संतोष देशमुख,अमोल बुडखुले,सोनू कुमार, नेहा वाकचौरे,पृथ्वीराज देसाई,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे पदाधिकारी उद्धव चितळे (अध्यक्ष- रोटरी क्लब), कमलेश कार्ले (उपाध्यक्ष- रोटरी क्लब),

श्रीशैल मेंथे (सचिव-रोटरी क्लब) तसेच महेश महाजन,शशांक ओगले,राजीव गोडबोले,धनंजय मथुरे,विश्वनाथ मराठे,जयवंत देशपांडे,विकास उभे,निलेश भोसले,नितीन फाकटकर,अरुण सोनावणे,गुरुप्रसाद कुलकर्णी,प्रमोद दाभाडे,अर्चना चितळे व इतर सदस्य उपस्थित (Talegaon Dabhade)  होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.