Alandi : आळंदीमधील डोळे लागण रुग्णसंख्येचा वेग मंदावला ; नवीन रुग्ण संख्या 86

एमपीसी न्यूज – आळंदीकरांची चिंता आता कमी झाली आहे. कारण आळंदीत पसरलेल्या डोळे लागण साथीचा वेग मंदावलेला दिसून (Alandi) येत आहे. 

दि.11 रोजीच्या (80) रुग्ण संख्येपेक्षा  दि.12 रोजीच्या रुग्ण संख्येत अल्पशा प्रमाणात वाढ झालेली दिसून आली.

Today’s Horoscope 13 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काल दि.12 ऑगस्ट रोजी पर्यंतची एकूण सर्वे केलेली संख्या 426871, (दि.12 रोजीची) नवीन रुग्ण संख्या 86, आत्तापर्यंत चे बाधित रुग्ण 10240, आत्तापर्यंतचे बरे झालेल्यांची संख्या 9625 इतकी आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय (Alandi) अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.