Browsing Tag

MLA Siddharth Shirole

Pune News : आमदार शिरोळेंकडून रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम कामाचा आढावा

एमपीसी न्यूज : पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिमसाठी 2018 साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज,…

Pune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे पुण्यातील हॉटेल व्यावसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. काही हॉटेल तर बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी आता हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार आहे. तशा प्रकारचे आदेश…

Pune News : पार्सलच्या सेवेसोबत जेवणासाठीही रेस्टॉरंट्स खुली करावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - सध्या रेस्टॉरंट्समध्ये पार्सलची सेवा उपलब्ध आहे. आता जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील…

Pune News : पोस्ट कोविड सेंटर तातडीने उभी करा -आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसीन्यूज : कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यावरही आजाराचे गंभीर परिणाम त्याला जाणवू लागतात, मानसिक स्थिती अस्वस्थतेची होते. याकरिता पोस्ट कोविड ट्रीटमेंट सेंटर राज्य सरकारने उभी करावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव…

Pune News : कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे : आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 97 हजार रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 15 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे, अशी…

Pune News: जनतेला मंदिरांची कुलुपे तोडायला भाग पाडू नका – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात दोनशेपेक्षा जास्त धर्मस्थळांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. "मद्यालय खुली आणि देवालय बंद" या…

Pune News: विद्यापीठाजवळील नव्या पुलांचे बांधकाम, वाहतूक नियोजनासाठी बैठक बोलवावी- आमदार शिरोळे

एमपीसी न्यूज - इ स्क्वेअर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ दरम्यानच्या जुन्या उड्डाणपुलांचे पाडकाम पूर्ण झाले आहे. आता नव्या पुलांचे बांधकाम, वाहतूक नियोजन याकरिता लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार यांची व्यापक…

Pune : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसीन्यूज : विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौक दरम्यानचे उड्डाणपूल पाडण्याच्या कामात संबंधित विविध खात्यांमध्ये समन्वय रहावा यासाठी समिती नेमण्यात आली असून पूल पाडण्याची कार्यवाही होईपर्यंत या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जाईल, अशी माहिती आमदार…

MLA Siddarth Shirole: वैद्यकीय सुविधा वाढवा, लॉकडाऊन हा उपाय नाही – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. उलट या  कालावधीत वैद्यकीय सेवा, सुविधा मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष…