Browsing Tag

Moshi

Chikhali : विरोध डावलून रिव्हर मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याने नागरिक संतप्त, आयुक्तांना विचारले…

एमपीसी न्यूज - मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (ग्राऊंड) घोडेस्वारीसाठी (हॉर्स रायडिंग) स्थानिकांचा (Chikhali) विरोध डावलून प्रशासनाने भाड्याने दिले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी आयुक्तांना काही प्रश्न विचारले आहेत.…

Moshi : वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे प्रतिदिन 12 मेगावॅट वीजनिर्मिती

एमपीसी न्यूज - महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी (Moshi) प्रतिदिन 700 टन क्षमतेच्या प्रकल्पामधून 12 मेगावॅट वीजनिर्मिती होत असून येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून 14 मेगावॅट वीजनिर्मिती…

Chikhali : उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते (Chikhali) कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70000 रुपयाचा तर डेंग्यू अळ्या…

Moshi : मोशी-चऱ्होली 90 मीटर रस्त्याच्या कामाला सहा महिन्यांचा ‘अल्टिमेटम’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पुणे आणि सभोवतालच्या ( Moshi ) औद्योगिक पट्टयातील ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने प्रमुख ‘धमनी’ म्हणून विकसित होणारा मोशी-चऱ्होली 90 मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या  9 हजार 563 मीटर…

Moshi : भांडणात दोघांवर घरगुती चाकूने वार; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोशी येथे भांडणामध्ये दोघांवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री (Moshi) घडली. याप्रकरणी बाळासाहेब पिराजी शिंदे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून…

Alandi : पादाचारी व्यक्तीस वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - आळंदी देहू रस्त्यावर जय गणेश लॉन्स समोर, मोशी येथे रस्ता (Alandi) ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास…

Moshi : घराला लागलेल्या आगीत दोन इलेक्ट्रिक बाईकसह तीन वाहने जळाली

एमपीसी न्यूज - घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य, दोन (Moshi) इलेक्ट्रिक बाईक, एक दुचाकी आणि एक सायकल जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी दीड वाजता मोशी येथे घडली.Pune : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन…

Moshi : दुकानाच्या काउंटरवरून चावी घेऊन दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली(Moshi) चावी घेऊन एका व्यक्तीने दुचाकी चोरून नेली. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जसवंत स्वीट मार्ट, मोशी येथे घडली.दिनेश मुलाराम चौधरी (वय 35, रा. मोशी…

Moshi : बस प्रवासात महिलेचे 1 लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज -  मोशी चौक ते नाशिक या बसमधून प्रवास (Moshi) करत असताना एका महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने व काहीरोख रक्कम चोरीला गेली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.6) साडे दहा ते साडे अकरा या अवघ्या एक तासाच्या कालावधीत घडली आहे.Thergaon :…

Moshi : टँकर मधील डांबराला लागली आग

एमपीसी न्यूज - टॅंकरमधील डांबराला आग (Moshi) लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आज तात्काळ आटोक्यात आणली.अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलबिले नगर येथे…