Browsing Tag

mpc top marathi news

Vedanta Row –  गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले

एमपीसी न्यूज – वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलविण्यावरुन राजकारण तापले आहे.यावरुन विरोधकांना शिंदे – फडणवीस सरकारला चांगलेच हैराण केले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडमोडींमध्ये राज्याचे…

Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यवार - शनिवारतारीख 17.9.22शुभाशुभ विचार - चांगला दिवसआज विशेष - कालाष्टमीराहू काळ - सकाळी 9.00 ते 10.30दिशा शूल - पूर्वेस…

Vadgaon Maval : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प मावळातून गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा

एमपीसी न्युज - मावळ तालुक्यात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गुजरातला गेला असल्याचा घणाघात करत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.१५) निषेध मोर्चा काढण्यात आला. वडगाव शहरातील…

Vadgaon Maval : सहायक निबंधकाच्या विरोधात भाजपचे आंदोलन; सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना…

एमपीसी न्यूज - मावळचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील अनेक सोसायट्यांमध्ये बेकायदेशीर कारभार केला असल्याचा आरोप करत मावळ तालुका भाजपाच्या वतीने गुरुवारी वडगाव येथे टाळाठोक आंदोलन करण्यात आले.यावेळी सूर्यवंशी यांनी केलेल्या…

Pune News : अंधश्रद्धेच्या नावाखाली उच्चशिक्षित सुनेसोबत अघोरी कृत्य; पतीसह सासरच्याविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 26 वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आला.काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे यासारखे…

Dagdushet Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.गुरुवार (दि.15) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील 2…

Pimpri Corona Update : शहरात आज 59 नवीन रुग्णांची नोंद; 60 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 59 नवीन कोरोना बाधित रुग्णांची गुरुवारी नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत…

Pimpri News : पाणीपुरवठा ‘दिवसाआडच’; पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न…

एमपीसी न्यूज - रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतक-यांना विश्वासात आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी…

Travel Exhibition : पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 16,17 व 18 सप्टेंबर या कालावधीत दिवस सेंट्रल पार्क हॉटेल, आपटे रोड, येथे ‘पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे’…

Hindi Day : मास्टरमाईंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये विश्व हिंदी दिवस समारोह

एमपीसी न्यूज - नाटकांचे सादरीकरण, काव्य गायन, कथाकथन, भाषण, वाद-विवाद स्पर्धा यांचे  आयोजन करून मास्टर माईंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला.फर्ग्युसन कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संतोष…