Browsing Tag

Mumbai news

Mumbai News: अ‍ॅम्ब्युलन्स येण्याआधीच कोरोनाबाधित महिलेचे पलायन

एमपीसी न्यूज- वसईतील वाळीव पोलीस ठाणे परिसरात 4 ऑगस्ट रोजी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचण्या आधीच कोरोनाबाधित महिलेने पतीसह पलायन…

Mumbai: कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शुल्क भरण्यासाठी सवलत – कृषीमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा…

Mumbai: चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे निधन

एमपीसी न्यूज - मराठी साहित्यात चौफेर योगदान देणारे गूढकथा लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्‍नाकर रामकृष्ण मतकरी (वय 81) यांचे आज काल (रविवारी) रात्री निधन झाले. कोरोनाची…

Mumbai: विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे ऐनवेळी डॉ. गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांनी उमेदवारी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून त्यांच्या जागी पक्षाने रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे…

Mumbai : घरी परतत असलेल्या मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

एमपीसी न्यूज - परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता…

Mumbai: शहरात आणखी चार केरोना पॉझिटीव्ह, राज्यातील आकडा 116 वर!

एमपीसी न्यूज - मुंबईत आज सकाळी नवीन चार रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 116 वर जाऊन पोहचला आहे. या चार रुग्णांव्यतिरिक्त सांगली जिल्ह्यात पाच नवीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने आज…

Mumbai : अजित पवार यांनी घेतली चौथ्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार दोनदा…

Mumbai : सिंचन घोटाळ्यातून अजित पवार निर्दोष; ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

एमपीसी न्यूज- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणत्याही स्वरुपाची फौजदारी जबाबदारी निश्चित होत नसल्याचे स्पष्ट करून लाचलुचपत प्रतिबंधक…

Mumbai : आयडिया, व्होडाफोन, एअरटेलकडून 50 टक्के तर जिओकडून 40 टक्के दरवाढीची घोषणा

एमपीसी न्यूज- व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ या दूरसंचार कंपन्यांनी उद्या मंगळवार (दि. 3) पासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जियो’ कंपनीने देखील 6 डिसेंबरपासून…

Mumbai : अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे प्रमुख अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.…