Browsing Tag

Nehrunagar Pimpri

Pune : कृष्णप्रकाश यांनी महिला हॉकीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी केले नृत्य

एमपीसी न्यूज - नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर (Pune)संपन्न झालेल्या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना यजमान महाराष्ट्र विरुद्ध हरयाणा असा रंगला. या सामन्यात पिंपरी…

Pimpri : हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसर्‍यांदा…

एमपीसी न्यूज : यजमान महाराष्ट्राने रंगतदार (Pimpri) लढतीत पिछाडीवरून गतविजेता मध्य प्रदेशवर 2-1 अशी मात करताना 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची गाठ हरयाणाशी पडेल.…

Pimpri : हरयाणा झारखंडवर भारी; 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

एमपीसी न्यूज : पाच वेळचा उपविजेता हॉकी हरयाणाने झारखंडवर 4-0 अशा (Pimpri) विजयासह 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. राष्ट्रीय स्पर्धेत फायनल प्रवेशाची त्यांची ही सहावी वेळ आहे.…

Pune: 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ (सीनियर) महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 13 मार्चपासून

एमपीसी न्यूज -प्रतिष्ठेची 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ (सीनियर) महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 13मार्चपासून नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम खेळली जाणार आहे. या स्पर्धेत गतविजेता हॉकी मध्य प्रदेशसह उपविजेता आणि यजमान…

Pimpri : एम. जे. चषक निमंत्रित तिसऱ्या हॉकी स्पर्धेत 22 संघांचा सहभाग; शुक्रवारी स्पर्धेला प्रारंभ

एमपीसी न्यूज : नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर (Pimpri) एम. जे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील पुरुष गटात सर्वोच्च सन्मानासाठी सोळा संघ लढतील. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटाचाही समावेश करण्यात…

Pimpri : सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमपीसी न्यूज : कर्नल भगत हायस्कूल, पीसीएमसी स्कूल, लॉयला (Pimpri) आणि सेंट पॅट्रिक स्कूल यांनी फादर शॉक मेमोरियल तिसऱ्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेतील चौदा वर्षांखालील विभागात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम,…

Pimpri : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर - पिंपरी येथील उभारण्यात (Pimpri) आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त…

Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत लवकरच होणार न्यायालयाचे स्थलांतर

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर ( Pimpri )  नेहरूनगर पिंपरी येथील नवीन इमारतीमध्ये होणार आहे. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील तारीख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच नेहरूनगर येथील नव्या…