Pune : कृष्णप्रकाश यांनी महिला हॉकीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी केले नृत्य

एमपीसी न्यूज – नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर (Pune)संपन्न झालेल्या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना यजमान महाराष्ट्र विरुद्ध हरयाणा असा रंगला.

 

या सामन्यात पिंपरी चिंचवड शहराचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गोल साधला.

 

Pune: काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा – आबा बागुल

त्यावेळी नाचून जल्लोष केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.