Browsing Tag

nigdi

Nigdi : भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली – विनय पत्राळे

एमपीसी न्यूज - अखंड भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना (Nigdi) आदरांजली आहे, असे विचार भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांनी व्यक्त केला. निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव…

Nigdi : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी (Nigdi) अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात…

Nigdi : तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार आरोपीला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली (Nigdi) आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.27) सायंकाळी यमुना नगर निगडी येथे केली आहे. लक्ष्मण उत्तरेश्वर उबाळे (वय 22 रा.ओटास्किम निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Nigdi : महिला विहार सेविकांचा ‘विहार सौदामिनी’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी-प्राधिकरण (Nigdi) यांच्या वतीने पीसीएमसी विहार सेवा ग्रुप चिंचवड अंतर्गत कार्यरत महिला विहार सेविकांना विहार सौदामिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे…

Nigdi : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व्याख्यान

एमपीसी न्यूज - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने (Nigdi) मंगळवारी (दि.31) भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह…

Chinchwad : व्यावसायिक कारणावरून एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - आपला व्यवसाय चालत नसल्याच्या (Chinchwad) कारणावरून एकाने दुसऱ्या व्यावसायिकाला कोयता व सत्तूरने मारत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक दरम्यानच्या मार्गावर…

Nigdi : निगडीत गुरुवारी ‘ईशान्य भारताची शोधयात्रा’यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्गमित्र विभागामार्फत (Nigdi) श्रीकांत मापारी यांचे उद्या (गुरुवारी) 'ईशान्य भारताची शोधयात्रा' यावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. कॅप्टन जी. एस. कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन,…

Nigdi : देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेची बस प्रवासात पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - देवदर्शनासाठी पीएमपीएमएल बसने (Nigdi) प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स प्रवासात चोरीला गेली. पर्समध्ये 44 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेली.हि घटना मंगळवारी (दि.24) निगडी-लोणावळा बसमध्ये घडली. महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस…

Nigdi : सोशल मिडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन, ट्रीबुट वादनाने उपस्थितांची मने जिंकली

एमपीसी न्यूज -  निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानने ( Nigdi)   विजयादशमीच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन केले. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विट), यु-ट्युबचा वापर कमी करण्याचे आवाहन यानिमित्ताने…

Nigdi : मेट्रो निगडीपर्यंत धावणार, मनसेकडून आंनदोत्सव

एमपीसी न्यूज - निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा ( Nigdi) मार्ग मोकळा झाल्याने मनसेने भक्ती - शक्ती चौक येथे नागरीकांना पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. Maharashtra : विमान अपघातांच्या मालिकानंतर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीला देशभरात बंदी…