Browsing Tag

nigdi

PMPML : इंग्लंड-नेदरलॅंड क्रिकेट सामन्यासाठी मनपा, कात्रज, निगडी येथून सुटणार बस

एमपीसी न्यूज - क्रिकेट विश्वचषकाचा इंग्लंड-नेदरलॅंड हा (PMPML)सामना बुधवारी (दि. 8) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर होणार आहे. हा सामना पाहायला जाणाऱ्यांसाठी पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून…

Pimpri : इंडो ऍथलेटिक सोसायटीतर्फे त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी गडापर्यंत सायकल मोहिम

एमपीसी न्यूज - दिवाळी उत्सवानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटी (Pimpri) तर्फे विविध ठिकाणी सायकल राईड आयोजित केली जाते. शनिवार, रविवारी नाशिक येथील त्रंबकेश्वर व सप्तशृंगी गड येथे निगडी येथून तब्बल 200 किलोमीटर अंतर पार करून 12 जणांनी यशस्वीपणे…

Diwali festival: बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली

एमपीसी न्यूज - भारतासह जगातील विविध देशांमध्ये उत्साहात साजरा करण्यात (Diwali festival )येणा-या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये दीपावलीच्या खरेदीसाठी रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून बाजारात लोकांची मोठी गर्दी उसळली आहे.…

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथे दारू विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी  न्यूज -   देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी ( Nigdi ) एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाच वाजता ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे सर्जा हॉटेल जवळ करण्यात आली.शुभम अशोक लोहार (वय…

Nigdi : भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली – विनय पत्राळे

एमपीसी न्यूज - अखंड भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना (Nigdi) आदरांजली आहे, असे विचार भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांनी व्यक्त केला.निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव…

Nigdi : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी (Nigdi) अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात…

Nigdi : तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार आरोपीला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली (Nigdi) आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.27) सायंकाळी यमुना नगर निगडी येथे केली आहे.लक्ष्मण उत्तरेश्वर उबाळे (वय 22 रा.ओटास्किम निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Nigdi : महिला विहार सेविकांचा ‘विहार सौदामिनी’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी-प्राधिकरण (Nigdi) यांच्या वतीने पीसीएमसी विहार सेवा ग्रुप चिंचवड अंतर्गत कार्यरत महिला विहार सेविकांना विहार सौदामिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे…

Nigdi : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व्याख्यान

एमपीसी न्यूज - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने (Nigdi) मंगळवारी (दि.31) भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह…

Chinchwad : व्यावसायिक कारणावरून एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - आपला व्यवसाय चालत नसल्याच्या (Chinchwad) कारणावरून एकाने दुसऱ्या व्यावसायिकाला कोयता व सत्तूरने मारत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक दरम्यानच्या मार्गावर…