Browsing Tag

other friend died

Pune : मित्राच्या मृत्यूची खबर मिळताच दुसऱ्यानेही सोडले प्राण; हृदय हेलावणारी बारामतीतील घटना

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती इथून हृदय हेलावून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला. यातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर मित्राच्या मृत्यूची…