Browsing Tag

PCB News

Tathawade : बस सीट वरून महिलेची साडेचार लाखांच्या दागिन्यासह पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - जेवणासाठी हॉटेलवर थांबलेल्या बस मधून महिलेची (Tathawade) साडे चार लाख रुपयांच्या दागिन्यांसह पर्स चोरीला गेली आहे.ही घटना रविवारी (दि.12) रात्री ताथवडे येथे घडली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Tathawade : चापट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला दगडाने बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -  चापट मारल्याचा जाब विचारला ( Tathawade ) म्हणून तरुणाला तीन ते चार जणांनी दगडाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) ताथवडे येथे घडली आहे. याप्रकरणी सुरेश पांडू चव्हाण (वय 21 रा. लोंढे वस्ती ताथवडे)  यांनी वाकड…

Pune : महिलेची छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळली खंडणी,भोंदू विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - गुंगीचे औषध देऊन महिलेची छायाचित्रे काढून ती प्रसारीत ( Pune ) करण्याची धमकी देत महिलेकडून खंडणी उकळण्यात आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णनारायण तिवारी (वय 30),…

Wagholi : सायबर चोरटयांनी केली तरुणाची 29 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची तक्रार आहे तुम्हाला ( Wagholi ) चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी कारवाईची भीती दाखवत सायबर चोरटयांनी तरुणाची तब्बल 29.49  लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा…

Talegaon Dabhade: दोन कुटुंबामध्ये वाद; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - तरुणी इतर व्यक्ती सोबत फिरत असल्याच्या रागातून (Talegaon Dabhade)तरुणाने तिच्याशी भांडण केले. यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी जोशीवाडा,…

Choice Number : दुचाकीसाठी आकर्षक क्रमांक घेण्याची संधी

एमपीसी न्यूज - पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका (Choice Number)सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित…

Warje : शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून डॉक्टरची 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -   वारजे भागातील एका डॉक्टराची 36 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक ( Warje) करण्यात आली आहे.याबाबत एका 46 वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरून…

Baramati : प्रेमीयुगुलास मारहाण करून 90 हजारांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज - प्रेमीयुगुलास मारहाण करून त्यांच्याकडील 90 हजारांचे दागिने ( Baramati ) लुटण्याची घटना बारामती विमानतळ परिसरात नुकतीच घडली. प्रेमीयुगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे निर्वस्त्र करून छायाचित्रे काढल्याचे उघडकीस आले असून,…

Mumbai: आतापर्यंत झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल…

एमपीसी न्यूज -राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला (Mumbai)अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आज…

Wakad: पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad)एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 11) रात्री साडेदहा वाजता वाकड येथे करण्यात आली. सुमित शैलेंद्र…