Browsing Tag

pimpri-chinchwad

Chinchwad News: शहर परिसरात चोरीच्या आठ घटना; सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चिखली, चाकण, तळेगाव एमआयडीसी, सांगवी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 20) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले…

Maval Corona News : नवीन 02 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज - मावळ तालुक्यात रविवारी (दि.21 ) 02 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात एकाही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही .आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…

Pune News: आधी घेतली कौमार्य चाचणी, मुलगी झाल्यानंतर माहेरी पाठवले; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज: पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका घटनेने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतली आणि त्यानंतर तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. इतकेच नाही तर तिला मुलगी झाल्यानंतर…

Chakan News: ग्राहक महिलेने सोन्याच्या दुकानातील कामगाराची नजर चुकवून पळवले ब्रेसलेट

एमपीसी न्यूज - ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या महिलेने दुकानातील कामगाराची नजर चुकवून 35 हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी माणिक चौक, चाकण येथे अंबिका ज्वेलर्स येथे घडली.सुशील रामनिवास वर्मा…

Talegaon News : घोरावडेश्वर डोंगरावर डोळ्यात मिरची पावडर टाकून पळवले मंगळसूत्र!

एमपीसी न्यूज - घोरावडेश्वर मंदिर येथे गेलेल्या एका दांपत्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री सात वाजताच्या सुमारास घोरावडेश्वर डोंगराच्या पाय-यांवर घडली.…

Maval News: पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तीन रेल्वे फाटक सोमवारी बंद

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोहमार्गावरील मळवली, बोरज आणि नाणे रेल्वे फाटक सोमवारी (दि. 22) बंद राहणार आहेत. दुरुस्तीची कामे सुरु असल्याने हे तीन फाटक काही वेळेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.मळवली रेल्वे स्थानकाजवळ असलेले मळवली फाटक (फाटक…

Pimpri News : पेट्रोलवरील कर राज्य सरकारने 50 टक्के कमी करावा; भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - पेट्रोलवरील कर महाराष्ट्र राज्य सरकारने कमी करावा. केंद्राने कर काही प्रमाणात कमी केला आहे. त्यामुळे राज्यानेही कर कमी करण्याची भूमिका घ्यावी, यामुळे पेट्रोलचे दर कमी होतील, त्याचा जनसामान्यांना फायदा होईल. अशी मागणी भाजपकडून…

Nigdi News: इंदिरा अभ्यंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथील इंदिरा वामनराव अभ्यंकर (वय 77) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे दिवंगत केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्यामागे विवाहित मुलगा, मुलगी सून…

Pimpri News: महापालिकेच्या प्लॉगेथॉन मोहिमेत पाऊण लाख पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला सहभाग; 64 हजार किलो…

एमपीसी न्यूज -  विकासाबरोबरच आपले शहर देशातील स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वछाग्रह या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रविवारी (दि. 21) सकाळी 7 ते 10 या वेळेत…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत पुरावे द्या, मी तक्रार करतो – किरीट…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप पालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे. मात्र त्याबाबत कोणतेही पुरावे दिले जात नाहीत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत पत्र दिले होते. त्यावर मी…