Browsing Tag

PMC General body

Pune : नगरसेवकांच्या गोंधळामुळे प्रशासनाचा खुलासा समजलाच नाही

एमपीसी न्यूज - सोमवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत काँगेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहरातील प्रश्न सोडविण्यात यावे, यासाठी घंटानाद आंदोलन केले. या गोंधळात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाच्या वतीने केलेला खुलासा समजू…

Pune : अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या मुजोरपणाला आवर घाला ; सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज- अतिक्रमण विभागातील निरीक्षकच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार सुरु असून हप्ते वसुलीचे काम सुरु आहे. असे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असून नगरसेवकांना दाद देत नाहीत. असा आरोप करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत…

Pune : विरोधकांचा रिकामे हंडे घेऊन महापौरांसमोर ठिय्या

एमपीसी न्यूज- गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात गाजणाऱ्या पाणीप्रश्नावरुन महापालिकेत देखील प्रचंड गदारोळ करण्यात आला. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षांचे नगरसेवक हंडे-कळशा घेऊन महापालिकेत आले. महापौर…

Pune : शहरातील 826 किलोमीटर लांबीचे रस्ते विनाफुटपाथचे

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सुमारे 1 हजार 400 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील फक्त 574 किलोमीटर रस्त्यावर फुटपाथ अस्तित्वात आहेत. त्यामुळे तब्बल 826 किलोमीटर लांबीचे रस्ते विनाफुटपाथ असल्याची माहिती उघडकीस आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आबा…

Pune : डुकरांच्या प्रश्नावरून महापालिका सभागृहात विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि परिसरात वाढलेल्या मोकाट डुकरांचा प्रश्न चांगलाच गाजला. शहर उपनगरातील वाढत्या डुकरांच्या उपद्रवा विरोधात मनसे राष्ट्रवादीने प्रतिकात्मक डुक्कर आणून महापालिका सभागृहात अनोखे आंदोलन केले. तर अतिक्रमण विभागाचे प्रमुख…

Pune : नगरसेवकांच्या प्रश्नांना मुख्य सभेत उत्तरेच नाहीत !

एमपीसी न्यूज- नगरसेवकांकडून शहरांशी निगडित लिखित प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात येतो आणि त्या खुलाशाबाबत महापालिकेच्या सभागृहात चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या सोळा महिन्यात मान्यवरांनी विचारलेल्या 490 लिखित…