Browsing Tag

Police Station

Chinchwad: पतीने खून केलेल्या महिलेच्या संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खून झालेल्या महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी काल रात्री चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. सखोल तपास करून लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस…

Nigdi : भर रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन मैत्रिणी मोपेड दुचाकीवरून जात असताना दोन तरुणांनी त्यांना भर रस्त्यात अडवले. तरुणांनी त्यांच्याशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. अशी फिर्याद 19 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.…

Chikhali : लग्नात फ्रिज न दिल्यावरून विवाहितेचा छळ; 28 वर्षीय विवाहितेची चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - लग्नात सासरच्या मंडळींनी फ्रिज दिला नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 19 मार्च 2012 पासून 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत लातूर, पुणे आणि चिखली येथे घडली. याप्रकरणी 28 वर्षीय…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला. अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…

Nigdi : मोलकरणीचा सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!; निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - घरकाम करणा-या मोलकरणीने सुमारे 1 लाख 68 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली. फातिमा नजमुलहुसेन शेख (वय 31, रा. यमुनानगर, निगडी) असे…

Bhosari : भोसरी, वाकड परिसरातून दोन मोटारसायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - भोसरी आणि वाकड परिसरातून सुमारे 30 हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवनाथ साईनाथ बर्के (वय 38, रा. मोशी) यांनी…

Pune-प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी फोटोग्राफरची अजब शक्कल; भाड्याने घेतलेले 29 लाखांचे कॅमेरे जप्त

एमपीसी न्यूज - भाड्याने महागडे कॅमेरे घेऊन  ते कॅमेरे गहाण ठेऊन मिळालेल्या पैशाने प्रेयसीचे लाड पुरविणा-या फोटोग्राफरला फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून तब्बल 29 लाखांचे एकूण 10 महागडे कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत. आकाश…

Pimpri: समस्या सोडविण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाण्यात पाठविणार – दत्ता साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे आम्ही कार्यालयात बसणार असून समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना आता पोलीस ठाण्यात…