Browsing Tag

Police Station

Pune News: पुण्यातील 32 पोलिस ठाण्याअंतर्गत तब्बल 287 ई तक्रारीं प्रलंबित

एमपीसी न्यूज  :राज्य शासनापासून ते नगरपालिकेपर्यंत आणि पोलिस दलापासून एसटी महामंडळापर्यंत सर्वांनी ‘सिटिझन पोर्टल’ कार्यान्वित केली आहेत. मात्र, या पोर्टलवर केलेल्या तक्रारी कडे पोलीस पाठ करत असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. पोलिस दलाच्या…

Nigdi : निगडी, रावेत परिसरातून दोन वाहने चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातून घरासमोर पार्क केलेली कार, तर रावेत परिसरातून सिलेंडरच्या टाक्यांसह टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शशांक कृष्णा नायकल (वय 30, रा.…

Pimpri : चोरट्याने पिंपरी-चिंचवड शहरातून पाच वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी, आळंदी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि सांगवी परिसरातून पाच वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच घटनांमध्ये एकूण…

Bhosari: चिखली, भोसरी येथे दीड लाखांची घरफोडी!; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भोसरी आणि चिखली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.भोसरीतील घटनेप्रकरणी काळुराम बबन रणपिसे (वय 45, रा. रामनगरी हौसिंग…

Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी…

Dighi : पिंपरी-चिंचवड शहरातून पावणे तीन लाखांच्या दुचाकी पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात…

Pimpri : चिखली, पिंपरी आणि चाकण परिसरातून पाच लाखांच्या वाहनांची चोरी; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातून 60 हजारांच्या तीन मोटारसायकल चोरून नेल्या आहेत. तर चाकण आणि चिखली परिसरातून साडेचार लाखांच्या ट्रक व टेम्पो चोरून नेले आहेत. याबाबत सोमवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Dighi : वाकड, दिघी परिसरातून तीन लाखांची वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून एक डंपर आणि वाकड परिसरातून एक मोटारसायकल अशी एकूण तीन लाखांची दोन वाहने चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुभाष हरिश्चंद्र शिंदे (वय 31, रा.…

Pune : ‘त्या’ पोलीस चौकीचा ‘छत्रपती संभाजी पोलीस चौकी’ असा उल्लेख करावा…

एमपीसी न्यूज - 'छ.संभाजी पोलीस चौकी' हा नाम फलक बदलून छत्रपती संभाजी पोलीस चौकी असा उल्लेख करावा, अशी विनंती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आदरपूर्वक व्हावा, अशी मागणी 'हिंदू…

Pune: आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुण्यात आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. याबाबत…