Browsing Tag

Prime Minister Narendra Modi’s visit to Pune:

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा : अपडेट

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर सकाळी पावणे अकरा वाजता आगमन झाले आहे. पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास देखील करणार आहेत.…