BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

protest

Pimpri: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात शिवसेनेचे आंदोलन; पुस्तकावर बंदी…

एमपीसी न्यूज - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.…

Pimpri: ‘जेएनयू’वरील हल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला निषेध

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला. भाजप सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने व मूक आंदोलन करण्यात आले.पिंपरी,…

Pune : पाण्यासाठी मनसेचे आंदोलन; पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज - पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी मंहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी (दि. २४) दुपारी 4 वाजता आंदोलन केले.पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्या कार्यलयात मनसेच्या माजी…

Pune: एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कवाढी विरोधात बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज - पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरवात केली. सन 2013 पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ केली जात आहे. याशिवाय 2015 पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली जात आहे. ही वाढ कमी करण्यात…

Pimpri: राहुल गांधी माफी मांगो; भाजपचे पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ भाजपने आज (सोमवारी) पिंपरीत आंदोलन केले. 'राहुल गांधी माफी मांगो', 'राहुल गांधी माफी मांगो', 'राहुल…

Nigdi : चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन; ‘जगा व जगू द्या’…

एमपीसी न्यूज - चिखली येथील गावठाणाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी त्या जागेतील सुमारे दोन हजार झाडे तोडली जात आहेत. निसर्गाचा ऱ्हास करून प्रकल्प उभारणीला स्थानिक नागरिक आणि…

Pune : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भर सभागृहात झोपून केला निषेध

एमपीसी न्यूज - झोपलेल्या प्रशासनाचा आणि झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्या जाधव आणि नगरसेवक योगेश ससाणे यांनी झोपून आणि घंटा वाजवून आज निषेध केला.सततच्या पावसामुळे पुणे शहरातील वाहतूककोंडी होत…

Pune : शहरात एक तरी मतदारसंघ मिळावा; या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये शिवसेनेला एक मतदारसंघ मिळावा. जनतेची कामे करायला शिवसेनेचा आमदार असणे आवश्यक आहे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरविली.उमेदवारी मिळविण्यावरून आता शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा…

Chinchwad : किल्ले भाड्याने देण्याच्या कथित निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - भाजप सरकारने घेतलेल्या कथित नवीन निर्णयानुसार महाराष्ट्रातील 25 गड किल्ले लग्न आणि इतर सोहळ्यासाठी भाडयाने देण्यात येणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चिंचवड डांगे चौकातील छत्रपती छत्रपती…

Pimpri : हमाल पंचायत व कष्टकरी संघटनांच्या वतीने गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज - संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आधापासून राज्य़ातील हमाल माथाडी चळवळ न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहे. त्यातून माथाडी हमाल कायद्याची निर्मिती झाली. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायचे सोडून माथाडी माफियांचे कारण सांगत या…