Browsing Tag

Pune BJP

Pune : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर : गिरीश बापट

एमपीसी न्यूज - भाजपने गेले दोन महिने राज्य शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. शासनाच्या निर्णयाबरोबर विरोधी पक्ष म्हणून भाजप समर्थन करीत आहे. परंतु राज्य सरकार घेत असलेले निर्णय आणि करीत असलेल्या उपाययोजना खूपच तुटपुंज्या आहेत. राज्य सरकारच्या…

Pune : ‘मी अटल’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी प्रथम

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 'मी अटल' या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आशुतोष झा यांने द्वितीय आणि आकाश पाटील यांने तृतीय…

Pune: आरोग्य यंत्रणांच्या सक्षमीकरणावर भाजपचा भर – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आणि मदत कार्याचा वेग वाढविण्यावर भाजप भर देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.…

Pune : खासदार संजय काकडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग

एमपीसी न्यूज -  शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचारयंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांचा सक्रीय सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील…

Pune : झाडांवर कु-हाड चालवल्यानंतर मोदींच्या सभेसाठी आता मैदानावर डांबरीकरण!

एमपीसी न्यूज - पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी झाडे तोडली आणि आता चक्क मैदानावरच डांबरीकरण करण्यात आले आहे.  पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या गुरुवारी (दि.16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार…

Pune : काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश…

Pune : पुण्यातील आठही जागा अधिक मताधिक्याने जिंकू

एमपीसी न्यूज - पुण्यातील आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत या आठही जागा आम्ही पुन्हा एकदा अधिक मताधिक्याने जिंकू असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्वती विधानसभा…

Pune : विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार – माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - शहरातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार असून, त्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करणार असल्याची माहिती भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. शहर भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती…