Browsing Tag

pune city

Pune News : समाविष्ट 34 गावातील अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार !

एमपीसी न्यूज : राज्य सरकारने महापालिका हद्दीत नवीन 34 गावांचा समावेश केला आहे. मात्र, या गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण ज्यादा आहे. त्यामुळे त्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित…

Pimpri News : मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे – मंगलाताई कदम

एमपीसी न्यूज : कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन व स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर यांच्या वतीने आज सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर येथे संभाजीनगर, शाहूनगर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.…

Chakan News : गॅस वितरक म्हणून निवड झाल्याचे सांगत तरुणाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एलपीजी गॅस एजन्सी मधून कस्टमर रिलेशन असिस्टंट बोलत असल्याचे भासवून खेड विभागाचे एलपीजी आणि सीएनजी गॅस वितरक म्हणून निवड झाल्याचे सांगत तरुणाची दोन लाख रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 30 नोव्हेंबर 2020 रोजी झाली असून याप्रकरणी…

Wakad News : महावितरणचे उपठेकेदार म्हणून काम देण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - महावितरणचे वाशी, नवी मुंबई येथील काम उपठेकेदार म्हणून देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यावसायिकाची 14 लाख 92 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2019 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडला. अमोल देशपांडे…

Talegaon News : शहर परीसरात पाच ठिकाणी गांजा पकडला; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरात पाच ठिकाणी गांजा पकडण्यात आला. यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पाचही…

YCMH News : रुग्ण, नातेवाईकांसोबत सौजन्याने वागा, अन्यथा कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण  स्मृती रुग्णालयामध्ये शहरातील तसेच शहराबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालयाचे  काही कर्मचारी रुग्ण आणि नातेवाईकांसमवेत सौजन्याने वागत  नाही अशा तक्रारी  प्राप्त होत आहेत. ही बाब…

Pimpri News : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा सत्कार

एमपीसी न्यूज - क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवुन खेळाडुंनी शहराच्या नावलौकीकात भर घातली असून त्याची नवोदित खेळाडुंनी त्यापासुन प्रेरणा घेवून क्रिडा क्षेत्रात उज्वल कामगिरी बजवावी असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.पिंपरी-चिंचवड…

Nigdi News : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेकडे 25 लाख रुपयांची मागणी

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यात एक आणि चिखली पोलीस ठाण्यात दोन महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे केली. त्यावरून तिचा छळ…

Chakan News : चाकूने गंभीर दुखापत करत कामगाराला लुटले

एमपीसी न्यूज - पहाटेच्या वेळी कामावरून घरी पायी चालत जात असलेल्या एका कामगाराला दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. फोन आणि पैशांची मागणी करत कामगारावर चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी (दि. 24) चाकण आळंदी रोडवर गवतेवस्ती कमानी जवळ…

Maval News : जमिनीत हिस्सा मागत व्यावसायिकावर खुनी हल्ला; पत्रकारासह चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने खरेदी केलेल्या जमिनीत हिस्सा अथवा पैसे देण्याची मागणी करत चार जणांनी व्यावसायिकावर कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश आहे. हा प्रकार बुधवारी (दि.…