Pune Corona Update : पुण्यात 208 नवे रुग्ण ; 229 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज दिवसभरात 208 नवे रुग्ण आढळले. तर 229 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज 206 जणांची प्रकृती चिंताजनक असून 293 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 3…