Browsing Tag

Pune news

Pune News : वारजे परिसरातील रसिक नागरिकांनी घेतला भक्तिसंध्या कार्यक्रमाचा आस्वाद

एमपीसी न्यूज - वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच आषाढी एकादशी निमित्ताने "अगा वैकुंठीच्या राया" या भक्तिसंध्या कार्यक्रमास वारजे परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे…

Pune News : आरएमसी दर वाढवण्याच्या मागणीसाठी आरएमसी प्लांट बुधवार पासून बेमुदत बंद

एमपीसी न्यूज - आरएमसी दर वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी पुणे आर एम सी असोसिएशनने आज (बुधवार, दि. 21) पासून शहरातील सर्व प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी…

Pune Crime News : कोयत्याने सपासप वार करून हॉटेल मालकाचा खून, घटना सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हॉटेल मालकावर कोयत्याने सपासप वार करीत त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेत रामदास आखाडे (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या…

Pune News : जायका प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू करू : महापौर

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत होत असलेल्या मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या कामाच्या (जायका) निविदा प्रक्रियेतील अटीशर्थी 'जायका'ने मान्य केल्या असून निविदा प्रक्रियेला येऊन जायका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला…

Pune News : भारतासाठी बनवलेली ‘बीबीआयटी’- आयक्यू टेस्ट’ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते लाँच

एमपीसी न्यूज - बीबीआयटी / ब्रेन-बेस इंटेलिजियन्स टेस्ट ही मानसशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ प्रसाद दास यांनी विकसीत केलेली चाचणी नुकतीच एका ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे लाँच करण्यात आली. या बीबीआयटी लाँच कार्यक्रमाचे उद्घाटन…

Pune News : भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी…

एमपीसी न्यूज - पारधी, कोल्हाटी आणि तत्सम भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, पुणे आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने ‘ओळखीचा आधार’ याविषयी चर्चासत्र घेण्यात…