Browsing Tag

rahatni

Rathani News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून रहाटणीत सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून रहाटणीतील सुयोग काॅलनीत सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या कामाचे खासदार बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. 10 लाख…

Wakad Crime News : बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी थेरगाव आणि रहाटणीत कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी थेरगाव आणि रहाटणी परिसरात दोन कारवाया केल्या. दोन्ही कारवायांमध्ये पोलीस नाईक मोहम्मद गौस रफिक नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पहिली…

Pimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर

एमपीसी न्यूज - पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना…

Pimpri news: ‘पिंपळे सौदागर-पिंपरीगाव नियोजित समांतर पुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर- पिंपरीगाव दरम्यान पवना नदीवर उभारण्यात येणाऱ्या नियोजित समांतर पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी…

Wakad : पादचारी तरुणाचा मोबईल हिसकावला

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाचा अनोळखी दोन चोरट्यांनी मोबईल फोन हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजता रहाटणी येथील शुभम डेअरी सामोर घडली. बजरंगलाल श्रीनिवास भंग (वय 30, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी…

Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आज ‘सील’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, रहाटणी, चिखली, भोसरीतील धावडेवस्ती परिसरात आज (शुक्रवारी) पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे  महापालिकेने  या परिसरातील काही  परिसर सील केला आहे. शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण…

Pimpri: आनंदनगर, वाकड, रहाटणी, चिखली, रावेतमधील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली आणि रावेत येथील सात जणांचे रिपोर्ट  आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय बोपोडी आणि साता-यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचे…