Browsing Tag

Rape

Dehuroad : तरुणीचे अपहरण करून बलात्कार आणि मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण करून मारहाण करताना मोबईल फोनमध्ये व्हिडीओ काढला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना…

Raigad: धक्कादायक प्रकार ! रोह्यात 15 वर्षीय मुलीचा दुष्कर्म करून खून

एमपीसी न्यूज- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pimple Nilakh: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पिंपळे निलख येथे नुकतीच उघडकीस आली.युवराज चव्हाण (रा. क्रांतीनगर, पिंपळेनिलख), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chakan : सहा वर्षीय चिमुकलीवर अज्ञाताकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - सहा वर्षीय चिमुकलीवर अज्ञात व्यक्‍तीने लैंगिक अत्याचार केले. पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 20 ते 26 मार्च दरम्यान घडली.याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.…

Bhosari : चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - एका चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री गवळीमाथा, भोसरी येथे घडली.अखिलेशकुमार देवानंद सिंग (वय 27, रा. गवळीमाथा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

Alandi : चालक आणि क्लीनरकडून महिलेवर रात्रभर टेम्पोत लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - महिलेला तिच्या गंतव्य स्थळी सोडण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवून गंतव्य स्थळी न जाता इतर ठिकाणी जाऊन टेम्पोत चालक आणि क्लीनरने बलात्कार केला. मंगळवारी (दि. 10) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान…

Chikhali : पतीच्या मित्राकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर पतीच्या मित्रानेच वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही घटना चिखली येथे घडली.वनराज सम्रुताजी देवाशी (सध्या रा. बजाज गेटसमोर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Talegaon : लैंगिक अत्याचारप्रकरणी एका आरोपीला सुनावली दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका 38 वर्षीय आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश आर व्ही अदोणे यांनी ही शिक्षा सुनावली. भारतीय दंड संहिता कलम 376 आणि…

Wakad : जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

एमपीसी न्यूज - पालक घरी नसताना जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याचा प्रकार वाकड परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार 2019 च्या दसरा सणा-दिवशीपासून 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान घडला आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या 38…

Alandi : देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) दुपारी साडेतीन ते चार या कालावधीत घडला.याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने आळंदी…