Chinchwad : विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे – प्रा. गणेश शिंदे
एमपीसी न्यूज - गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता (Chinchwad) नव्हे; तर विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर…